"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले.
No edit summary
ओळ ३१:
 
'''आकृती टेबल''':- कपाळ बेतण्यापुर्वी या आकृती- टेबल्यावर वारंवार आकृत्या काढाव्या. म्हणजे चांगल्या वळणदार आकृत्या काढण्यास मदत होते. यावर बनातींचे कापड ठेवावे. व त्यावर आकृत्या काढाव्या. आकृत्या काढण्यापूर्वी (टेलर्स) चाक व्यवस्थित तासावा.म्हणजे आकृतींच्या रेषा चांगल्या बारीक येतीलं आपणांस सोइस्कर एवढ्या उंचीचें टेबल असावे. टेबलाची लांबी – रुंदी अंदाजे ८३ १/२ cm * १३७ ( २ ३/४ * ४ १/२ ) असावी.
'''बनत:'''- लोकरीचे गरम कापड.याचा आकृती काढण्यासाठी करतात; रंग काळा असावा. जमीन अथवा टेबल यासारख्या सपाट पातळीवर हे अंथरावे. जमीन अथवा टेबलाची पातळी खडबडीत असल्यस आकृत्या चांगल्या येणार नाहींत. कापडाच्या कडेने पायपिन लावावी; अथवा हे कापड टेबलावर कायांचे लावून टाकलेले असावे . त्या टेबलाचा उपयोग आकृत्या काढण्यासाठींच करतात.
 
==टांक्यांचे प्रकार==
 
'''टॅकिंग (Tacking)'''
 
सर्वसाधारणपणे हा प्रथम शिकवावयाचा टाका आहे. कपडा शिवण्यास घेतला म्हणजे प्रथम याचा उपयोग करतात.टाका घालतेवेळी सुई सरळ ठेवून कपड्यावरील टाका मोठा व दोन टाक्यामधील कापडाचे अंतर त्यापेक्षा कमी अशा रीतीने घालावा.पक्की शिवण घालीपर्यंत अथवा मशीन मारीपर्यंत घालावयाचा असा हा तात्पुरता टाका आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले