"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
→‎रंगभूमी: दुवे जोडले.
(→‎रंगभूमी: दुवे जोडले.)
मिरजेला बालगंधर्व नाट्य मंदिराचा वारसा लाभला आहे .
मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर लागते. .
पं. [[विष्णू दिगंबर पलुसकर]], उस्ताद [[अब्दुल करीम खान]], पंडित निकालके. [[भातखंडे]], [[हिराभाई बडोदेकर]] आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित [[बालगंधर्व]] नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद [[अब्दुल करीम खान,]] यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब दरग्यात वार्षिक संगीत उत्सवमहोत्सव आयोजितसाजरा होतो. मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.
 
=== चित्रपटगृहे ===
मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई (चौगुले कुटुंबीयांचे दुकान) पेढ्यांसाठी व मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मिरजेमधील शिवाजी रोडवरील हॉटेले आणि पंढरपूर रोडचे ढाबे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.तसेच कुलकर्णी बंधुंच विटा डेअरी देखील प्रसिद्ध आहे.लोकांच्या विश्वासाचे नात कुलकर्णी बंधूंनी जपलं आहे लोक त्यांच्या डेअरी तील पाधार्थाना पसंती देतात.
 
;मिरजेतील काही नामाकितनामांकित हॉटेले:
 
* हॉटेल अन्नपूर्णा
* हॉटेल अप्सरा
 
== जवळील गावे ==
, वड्डी, [[सांगली]], [[कुपवाड]], [[इनाम धामणी]], टाकळी, [[अंकली]], [[मौजे डिग्रज]]
 
=== लष्कर शिक्षण व संशोधन संस्था ===
४,७७४

संपादने