"स्क्रू ड्रायव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गल्लत साचा
माहितीत भर घातली
ओळ १:
{{गल्लत|स्क्रूड्रायव्हर (पेय)}}
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''स्क्रू ड्रायव्हर''' (मराठीत पेचकस) हे सामान्यपणे हाताने वापरले जाणारे, नेहमी लागणारे, अवजार आहे. त्याचा वापर प्रामुख्याने स्क्रू लावण्यासाठी आणि काढण्यासाठी केला जातो. खूप मोठ्या मुठीच्या व पात्याची एकूण लांबी छोटी असलेल्या स्क्रू ड्रायव्हरला 'चबी स्क्रू ड्रायव्हर' म्हणतात.
 
=== रचना ===
हातात पकडण्याची मूठ आणि पोलादी पाते अशी हाताने वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायवरची रचना असते. स्क्रू ड्रायव्हरने केल्या जाणाऱ्या कामाच्या गरजेनुसार त्याच्या रचनेमध्ये फरक असतो.
 
खूप मोठ्या मुठीच्या व पात्याची एकूण लांबी छोटी असलेल्या स्क्रू ड्रायव्हरला 'चबी स्क्रू ड्रायव्हर' म्हणतात.
 
स्क्रू ड्रायव्हरचे अमेरिकन स्क्रू ड्रायव्हर (प्लस स्क्रू ड्रायव्हर) आणि ब्रिटिश स्क्रू ड्रायव्हर (मायनस स्क्रू ड्रायव्हर) असे दोन मुख्य प्रकार असतात. फार मोठ्या प्रमाणात स्क्रू बसवायचे किंवा काढायचे असतील स्क्रू ड्रायव्हरचे पाते उलट सुलट फिरणाऱ्या ड्रिलिंग मशीनला जोडून ते काम करतात.