"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Moving from Category:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके to Category:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके using Cat-a-lot |
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
||
ओळ २७:
}}
'''राजगृह''' हे [[मुंबई]] मधील [[दादर]]च्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - [[बौद्ध]] व [[दलित]] जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी [[आंबेडकर जयंती|डॉ. आंबेडकर जयंती]] आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/mumbai-news/hawkers-encroachment-near-ambedkar-house-at-dadar-1148960/|
[[शिवाजी पार्क]] येथील [[चैत्यभूमी]] होण्यापूर्वीपासून ६ डिसेंबरला लाखो अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,०००हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=डॉ. बाबासाहेब अांबेडकरांच्या ‘राजगृह’ने घेतला मोकळा श्वास|दुवा=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5268154-NOR.html|अॅक्सेसदिनांक=2 मे 2018|काम=दिव्य मराठी|दिनांक=2 मे 2018}}</ref>
|