"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
'''महापरिनिर्वाण दिन''' हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो [[६ डिसेंबर]] रोजी असतो.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.hindikiduniya.com/events/dr-ambedkar-mahaparinirvan-diwas/amp/|titleशीर्षक=डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2018 - Ambedkar Mahaparinirvan Diwas in Hindi|date=2017-01-24|work=हिन्दीकीदुनिया.com|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref> महापरिनिर्वाण दिनाला १ डिसेंबर ते ७ डिसेंबर यादरम्यान [[मुंबई]]तील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या [[चैत्यभूमी]] येथे भारतभरातून २५ लाखाहून अधिक भीमअनुयायी त्यांचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील [[आंबेडकरवाद]]ी व [[बौद्ध]] व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध [[विहार]]े ([[बौद्ध मंदिर]]े), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.
 
पूर्वी [[महाराष्ट्र]] व [[उत्तर प्रदेश]] महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी असे.