"भालचंद्र मुणगेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ ३३:
 
 
'''डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर''' (जन्म: [[२ मार्च]] [[इ.स. १९४६]]) हे [[भारतीय]] [[अर्थशास्त्रज्ञ]], [[शिक्षणतज्ज्ञ]], [[समाज सेवक]], [[शिक्षक]] आणि [[राज्यसभा]] सदस्य आहेत.<ref>http://www.archive.india.gov.in/govt/rajyasabhampbiodata.php?mpcode=2135</ref> ते [[कृषी]] [[अर्थशास्त्र]] विषयात उत्कृष्ठ आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म [[महाराष्ट्र]]ातील [[कोकण]] परिसरातील मुंगेज गावातील एका [[दलित]] कुटुंबात झाला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.rediff.com/news/2004/sep/14spec1.htm|titleशीर्षक=Bal Mungekar's remarkable journey|work=Rediff|access-date=2018-04-01}}</ref> पुढे त्यांच्या कुटुंबाने व त्यांनी [[नवयान]] [[बौद्ध धर्म]]ाची दीक्षा घेतली. ते [[मुंबई विद्यापीठ]]चे कुलगुरू होते आणि त्यांनी भारतीय कृषी मूल्य आयोग नियोजन आयोगामध्ये काम केले आहे. मुणगेकर हे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीचे अध्यक्षही आहेत.
 
==पुरस्कार व सन्मान==
* मिलिंद समता पुरस्कार (२०१३)<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/vruthanta-news/behaviour-is-related-to-caste-41880/|titleशीर्षक=‘नीतिमत्तादेखील जातीशी बांधील’|date=2013-01-15|work=Loksatta|access-date=2018-04-01|language=mr-IN}}</ref>
 
== संदर्भ==