"महाबलीपुरम लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
'''महाबलीपुरम लेणी''' [[भारत|भारतातील]] [[चेन्नई]] शहरापासून ५५ किमी अंतरावर असलेली लेणी आहेत. इ.स.१९८४ साली ही लेणी जागतिक वारसा म्हणून घोषित झाली आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=UTNuAAAAMAAJ&q=mahabalipuram+temple&dq=mahabalipuram+temple&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjrpdfbj5HbAhXLJJQKHXXtC4kQ6AEINjAD|titleशीर्षक=Mahabalipuram (Mamallapuram)|last=Nākacāmi|first=Irāmaccantiran̲|date=2008|publisher=Oxford University Press|isbn=9780195693737|language=en}}</ref>
 
महाबलीपुरम दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक स्थान व प्राचीन संस्कृतीचे केंद्र समजले जाते. [[पुराण]]प्रसिद्ध बलीराजावरून या गावाला महाबलीपुरम हे नाव मिळाले.मम्मलापूर असेही याचे एक प्राचीन नाव आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=H3lUIIYxWkEC&pg=PA634&dq=mahabalipuram+sculptures&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiri_iygpTbAhWDqo8KHQp1B6EQ6AEIOjAF|titleशीर्षक=A History of Ancient and Early Medieval India: From the Stone Age to the 12th Century|last=Singh|first=Upinder|date=2008|publisher=Pearson Education India|isbn=9788131711200|language=en}}</ref>
 
==भौगोलिक महत्व==
ओळ ७:
 
==सांस्कृतिक महत्व==
इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात पल्लव वंशाच्या राजवटीत इथे अनेक शिल्पे निर्माण झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mc6C5dVHbGAC&pg=PA4545&dq=mahabalipuram+temple&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjrpdfbj5HbAhXLJJQKHXXtC4kQ6AEIQTAG|titleशीर्षक=The Indian Encyclopaedia: Mahi-Mewat|last=Kapoor|first=Subodh|date=2002|publisher=Cosmo Publications|isbn=9788177552720|language=en}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=rpxPAAAAMAAJ&q=mahabalipuram&dq=mahabalipuram&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjDjOakgJTbAhVDvo8KHbbYBSgQ6AEIKzAC|titleशीर्षक=Mahabalipuram Studies|last=Lockwood|first=Michael|last2=Siromoney|first2=Gift|last3=Dayanandan|first3=P.|date=1974|publisher=Christian Literature Society|language=en}}</ref>अखंड दगडात खोदलेली मंदिरे हे महाबलीपूरमचे वैशिष्ट्य आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7Y43DwAAQBAJ&pg=PA147&dq=mahabalipuram+temple&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjrpdfbj5HbAhXLJJQKHXXtC4kQ6AEIMDAC|titleशीर्षक=Hindu Pilgrimage: A journey through the holy places of hindus all over India|last=Bansal|first=Sunita Pant|date=2012-04-01|publisher=V&amp;S Publishers|isbn=9789350572511|language=en}}</ref> इथेच कृष्ण मंडप नावाची एक गुहा पहाडात खोदलेली आहे.या गुंफेत गोवर्धन धारी [[श्रीकृष्ण]] व गोप-गोपी यांची चित्रे कोरलेली आहेत.या गुंफेजवळ पंच पांडव रथ आहेत.मुख्य रथाला धर्मराज रथ म्हटले जाते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=9SNUAAAAMAAJ&q=mahabalipuram&dq=mahabalipuram&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjDjOakgJTbAhVDvo8KHbbYBSgQ6AEIMDAD|titleशीर्षक=The Dharmarāja ratha & its sculptures, Mahābalipuram|last=Srinivasan|first=K. R.|date=1975|publisher=Abhinav Publications|language=en}}</ref>कोरलेले एक तीन मजली मंदिर येथे आहे.या मंदिरासमोरच वराहमंडप आहे.त्यात वराहरूपी विष्णू पृथ्वीला समुद्रातून वर काढीत आहे असे सुंदर शिल्प कोरलेले आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड सातवा </ref>
या गावात टेकडीवर एक शिव मंदिर आहे.त्याला ओलक्कनाथाचे मंदिर म्हणतात.ते दगडाचे बांधलेले असून इतके उंच आहे की पूर्वी ते दीपगृहाचे काम करीत असावे.
चित्रे= पंच पांडव काही अंतरावर १०० फूट लांब व ३० फूट रुंद उंच अशा एका प्रचंड खडकावर कोरलेली अनेक चित्रे आहेत.नाग,नागीन, जटाधारी पुरुष,अर्जुन,हती, वाघ,सिंह,यक्ष ,गंधर्व,सूर्य, अप्सरा,यांची चित्रे कोरलेली आहेत.