"भाषाशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ ९:
 
== प्रमुख शाखा ==
भाषाशास्त्र हा मानवी भाषांचे स्वाभाविक वर्णन आणि त्या समजाविण्याबद्दलचा विषय आहे. यासंबंधांत भाषांमध्ये वैश्विक असे काय आहे, भाषा कशी बदलते आणि मनुष्य भाषा कशी शिकतो वगैरे प्रश्न उपस्थित होतात. सर्व मानवजात वयाने वाढतांना कोणत्याही विशेष सूचनांशिवाय, (काही विशेष अपवाद वगळता) कोणत्याही बोलल्या जाणाऱ्या, वा [[खुणांची भाषा|खाणाखुणांच्या भाषेत]] कशी पारंगतता मिळविते? गैर-मानव हे मानवी पद्धतीची भाषा अ घेताही आपली स्वतःची दळणवळण प्रणाली विकसित करतात. (हेही खरे आहे की ते मानवी भाषेस प्रतिक्रिया देण्यास शिकतात, आणि त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत अशा प्रतिक्रिया देण्यास शिकविले जाऊ शकते.)<ref>[http://www.santafe.edu/~johnson/articles.chimp.html "Animal Language Article"<!-- Bot generated titleशीर्षक -->]</ref> आधुनिक मानवाच्या जैवपातळीमुळे, चालण्याच्या क्रियेप्रमाणेच सहजपणे व अंतःस्फूर्तीने भाषा शिकण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पात्रता असणे त्याला कसे शक्य होते याचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय.
 
== हेसुद्धा पहा ==