"केतकी मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
||
ओळ ६३:
==लेखन==
इ.स. २००५ साली प्रथम प्रकाशित [[iarchive:KadkadoniVijNimaleeThayeecheThayee|'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं. संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‌मय']] या संशोधन ग्रंथात [[संत मुक्ताबाई|संत मुक्ताबाईंच्या]] जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व, त्यांचे वाङ्‌मय, आणि इतर समकालीन व उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभाव यांचा शोध घेतला आहे. संत मुक्ताबाईंना नेमके कोणते गोरोबा भेटले आणि गोरोबांना भेटलेल्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई या व्यक्ती दोन की एकच या विषयाचाही या ग्रंथाच्या माध्यमातून शोध घेतला गेला आहे. संत मुक्ताबाईंच्या समग्र अभंगांचा अर्थ प्रथमच या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5182967898442406387&PreviewType=books|
Principles of Integral Education and its possible implementation in existing educational system या विषयावर त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाकडून मिळालेल्या अनुदानातून लघुसंशोधन प्रकल्प सादर केला आहे.
केतकी मोडक या पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या 'उपयोजित मराठी' या ग्रंथाच्या सहसंपादक आणि सहलेखिका आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4946361744590071250&PreviewType=books|
==संदर्भ==
|