"भिकाईजी कामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १४:
 
== अखेरचे दिवस ==
मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाची]] ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना [[फ्रान्स]]मध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण [[इ.स. १९३५]] सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://web.archive.org/web/20070513093456/http://www.loksatta.com/daily/20070213/mv07.htm | titleशीर्षक=राष्ट्रतेजाने तळपता मादाम कामा मार्ग | date=१३ फेब्रुवारी २००७ | accessdate=२५ फेब्रुवारी २०१४ | language=मराठी | प्रकाशक=लोकसत्ता}}</ref> आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. [[१९ ऑगस्ट]], [[इ.स. १९३६]] या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
 
==मादाम कामा मार्ग==