"दलित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ ४:
हा समाज शोषित, पिडीत, दबलेला व पिचलेला होता. हे हिंदू धर्माच्या [[चातुर्वर्ण्य]] व्यवस्थेतील [[शूद्र]]ांनंतर जो पाचवा वर्ण आहे तो दलित (अस्पृश्य) हा वर्ण होता. संवैधानिक भाषेत दलितांना [[अनुसूचित जाती]] म्हटले जाते. दलित हा अनेक अस्पृश्य जातींचा समूह आहे ज्यांना सुमारे अडीच ते पाच हजार वर्षांपासून धार्मिक गुलामीच्या बंधनात जखडून ठेवले होते. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात.
 
भारताच्या २०११ च्या जनगणेनेनुसार देशात या अनुसूचित जातींची लोकसंख्या १६.६% किंवा २०.१४ कोटी आहे.<ref name="m.timesofindia.com">{{स्रोत बातमी|url=http://m.timesofindia.com/india/Half-of-Indias-dalit-population-lives-in-4-states/articleshow/19827757.cms|titleशीर्षक=Half of India’s dalit population lives in 4 states - Times of India|work=The Times of India|access-date=2018-03-16}}</ref> ही संख्या भारतातील [[मुस्लिम]]ांहून ३ कोटी तर [[आदीवासी]]ंहून ([[अनुसूचित जमाती]]) १० कोटींनी अधिक आहे. आज बहुतांश हिंदू दलित [[बौद्ध धर्म]]ाकडे आकर्षित झाले आहेत आणि होतही आहेत. कारण बौद्ध बनल्याने त्यांचा विकास झालेला आहे.<ref name="bbc.com">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_dalit_vote_politician_rd|titleशीर्षक=बौद्ध बनने से हिंदू दलितों के दिन फिरे|last=पत्रकार|first=अनिल यादव वरिष्ठ|last2=लिए|first2=बीबीसी हिंदी डॉट कॉम के|website=BBC News हिंदी|language=hi|access-date=2018-03-16}}</ref>
 
==दलित हा शब्द वापरायला हायकोर्टाची मनाई==
"https://mr.wikipedia.org/wiki/दलित" पासून हुडकले