"शंकर दत्तात्रेय जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्या_द्वारे_सफाई
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो (सांगकाम्या_द्वारे_सफाई)
}}
 
[[आचार्य, गुरुजी आणि शास्त्री|आचार्य]] '''शंकर दत्तात्रेय जावडेकर''' ([[सप्टेंबर २६]], [[इ.स. १८९४|१८९४]] - [[१० डिसेंबर]], [[इ.स. १९५५|१९५५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. [[पुणे|पुण्यात]] [[इ.स. १९४९|१९४९]] साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते [[साधना (साप्ताहिक)|साधना साप्ताहिकाचे]] संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/management-of-fruit-and-vegetable-after-removals-298832/ | titleशीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=१० डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>
 
सन १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी महाराष्ट्राची तरुण पिढी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये [[आचार्य, गुरुजी आणि शास्त्री|आचार्य]] शं. द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व समाजवादी नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
२७,९३७

संपादने