"अल्बर्ट आइन्स्टाइन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
TivenBot (चर्चा)यांची आवृत्ती 1612889 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ २४:
'''अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन''' ([[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]: ''Albert Einstein'' ;) ([[मार्च 14]], [[इ.स. १८७९]] - [[एप्रिल १८]], [[इ.स. १९५५]]) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. [[सापेक्षतावादाचा सिद्धान्त]], ([[सापेक्षतावादाचा विशेष सिद्धान्त|विशेष सिद्धान्त]], [[सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त|सामान्य सिद्धान्त]]), [[प्रकाशीय विद्युत परिणाम]], [[पुंजभौतिकी]], [[विश्वशास्त्र]], [[विश्वरचनाशास्त्र]] वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी [[प्रकाशीय विद्युत परिणाम]] या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" [[इ.स. १९२१]] साली त्यांना [[नोबेल पुरस्कार]] देऊन "सन्मानित" केले गेले. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून आइन्स्टाइन यांनी "अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन" ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाइन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी आइन्स्टाइन याने विचार केला की,  ओळखले जाऊलाग ही [[विद्युत चुंबकीय]] नियमांसोबत [[पारंपारिक यांत्रिकी|पारंपरिक यांत्रिकीच्या]] नियमांशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या [[विशिष्ट सापेक्षता सिद्धान्त|विशिष्ट सापेक्षता सिद्धान्ताला]] चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटू लागले की, सापेक्षतेचे तत्त्व हे [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणाचेच]] सुधारित आणि विस्तारित रूप आहे. त्यांनी १९१६ साली त्यांच्या [[अनुवर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्त|अनुबर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्तावरून]] सामान्य सापेक्षता सिद्धान्तावर एक पेपर प्रकाशित केला. [[सांख्यिकीय यांत्रिकी]] आणि पुंजयांत्रिकी सिद्धान्त यांच्या समस्यांची उकल करण्यायास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या [[आण्विक|आण्विक सिद्धांत]] आणि [[ब्राउनिअन गती |रेण्विक गती]] या संबंधित सिद्धान्त स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी [[प्रकाशाचा औष्णिक गुणधर्म|प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा]] शोध लावल्यामुळे त्यांना [[प्रकाशकणांचा सिद्धान्त]] मांडता आला. १९१७ साली, आईन्स्टाइन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली.<ref>[http://www.nobelprize.org/nobel_prizes/physics/laureates/2011/advanced-physicsprize2011.pdf "Scientific Background on the Nobel Prize in Physics 2011. The accelerating universe." (page 2)] Nobelprize.org.</ref>
 
आईन्स्टाईन यांनी १९३३ साली अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा जर्मनीत [[ॲडॉल्फ हिटलर]] सत्तेवर आला आणि त्यामुळे आइन्स्टाइन यांनी ते पूर्वी जिथे प्राध्यापक होते त्या [[प्रशियन विज्ञान महाविद्यालय।बर्लिन विज्ञान अकादमी]] येथे परत जाण्यास नकार दिला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. १९४० मध्ये त्यांना [[अमेरिकेचे नागरिकत्व]] मिळवले. <ref>{{संकेतस्थळ -ignoreस्रोत |दुवा=http://www.einstein-website.de/z_information/variousthings.html |शीर्षक=Various things about Albert Einstein |last=Hans-Josef |first=Küpper |year=2000 |प्रकाशक=einstein-website.de |accessdate=July 18, 2009}}</ref>
दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला, आइन्स्टाइन यांनी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष [[ फ्रँकलिन डी. रूझवेल्ट]] यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी आवाहन केले होते की, रूझवेल्ट यांनी तत्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर [[अणुबॉम्ब]] यांची निर्मिती थांबवावी. परंतु त्या पत्राची दखल न घेता अमेरिकेने [[मॅनहॅटन प्रकल्प]] उभारला. आइन्स्टाइन यांचा सैन्याच्या संरक्षण-धोरणाला पाठिंबा होता, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या [[अणुकेंद्राचे विभाजन]] या तत्त्वावर चालणार्‍या शस्त्रांचा निषेध केला. काही काळानंतर आइन्स्टाइन यांनी ब्रिटिश तत्त्वज्ञ [[बर्ट्रांड रसेल ]] यांच्याशी संपर्क साधून [[रसेल-आइन्स्टाइन जाहीरनामा]] यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रांचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते. आइन्स्टाइन हे अमेरिकेतील [[प्रिन्स्टन,न्यू जर्सी]] या शहरातील [[इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी]] या शिक्षण संस्थेशी शेवटपर्यंत संलग्न राहिले. इ.स.१९५५ साली आइन्स्टाइन यांचे निधन झाले.
 
ओळ ३५:
=== बालपण ===
अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्म [[जर्मनी]] देशातील [[वुर्टेंबर्ग|वुर्टेंबर्गमधील]] [[उल्म]] या गावामध्ये झाला, उल्म [[स्टुटगार्ट|स्टुटगार्टपासून]] सुमारे १०० [[अंतरमोजणी#किलोमीटर|किलोमीटर]] अंतरावर आहे. त्यांचे वडील [[हर्मन आइन्स्टाइन]] हे आधी एक विक्रेता होते आणि त्यांनी नंतर विद्युत-रासायनिक पदार्थांशी निगडित कारखाना काढला. अ‍ॅल्बर्टच्या आईचे नाव [[पौलिन]] होते आणि त्या गृहिणी होत्या. ते एक [[ज्यू]] कुटुंब होते. अ‍ॅल्बर्ट तेथील एक [[कॅथॉलिक प्राथमिक शाळा|कॅथॉलिक प्राथमिक शाळेत]] शिकले आणि त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी [[व्हायोलिन]] या [[तंतुवाद्य|तंतुवाद्याचे]] काही धडे घेतले.
वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा ल्युत्पोल्ड व्यायामशाळेत(''सध्या आईन्स्टाइन व्यायामशाळा'') प्रवेश झाला. येथे त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. त्यापुढील सात वर्षानंतर त्यांनी जर्मनी सोडली.<ref name="Stachel2002">{{Citation |author=John J. Stachel |शीर्षक=Einstein from "B" to "Z" |दुवा=http://books.google.com/books?id=OAsQ_hFjhrAC&pg=PA59 |accessdate=20 February 2011 |year=2002 |प्रकाशक=Springer |isbn=978-0-8176-4143-6 |pages=59–61}}</ref>त्यांच्या पहिल्या शाळेत त्यांच्या भाषणाच्या अनेक समस्यांना सामोरे जाऊन त्यांनी अनेक प्रसिद्ध दाव्यांच्या अगदी उलट प्रतिपादन केले.<ref>{{संकेतस्थळ -ignoreस्रोत|दुवा=http://www.einstein-website.de/z_information/faq-e.html|शीर्षक=Frequently asked questions|प्रकाशक=einstein-website.de|accessdate=23 July 2012}}</ref> ते डावखोरे होते असे म्हणतात. पण याचा आजतागायत पुरावा सापडलेला नाही.<ref>{{संकेतस्थळ -ignoreस्रोत|दुवा=http://www.beinglefthanded.com/Left-Handed-Einstein.html|शीर्षक=Left Handed Einstein|प्रकाशक=Being Left Handed.com|accessdate=23 July 2012}}</ref>
 
 
ओळ ६२:
== बाह्य दुवे ==
{{नोबेल भौतिकशास्त्र||1921/einstein.html}}
* {{संकेतस्थळ|http://www.westegg.com/einstein/|आईनस्टाइनबद्दलच्या महाजालावरच्या सर्वंकष माहितीचा -ignoreस्रोत|इंग्रजी}}
* {{संकेतस्थळ|http://www.caiuszip.com/relativiting.htm|सापेक्षतावादाचा सिद्धान्त कसा उलगडावा ?|इंग्रजी}}