"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
TivenBot (चर्चा)यांची आवृत्ती 1612895 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ३५:
पोर्तुगीजांनी [[इ.स. १५३०|१५३०]] सालापासून भारतात लश्करी कारवाया आणि वसाहती निर्माण केल्याची नोंद आहे. त्या वर्षी अँतोनियो दि सिल्व्हेरियाने [[वसई]] शहर लुटून जाळले आणि तेथून तो पुढे [[मुंबई]]च्या बेटांवर चालून गेला. पोर्तुगीजांसमोर हार पत्करुन [[ठाणे|ठाण्याच्या]] राजाने [[माहीम]]सह मुंबईतील बेटे पोर्तुगीजांच्या हवाली केली..<ref>https://www.colonialvoyage.com/portuguese-bassein-bacaim-vasai/#</ref> पुढील वर्षी [[गुजरात]]च्या बादशहा [[बहादुरशाह, गुजरात|बहादुरशाहने]] [[दीव]]चे बेट पोर्तुगीजांना न दिल्यामुळे [[अंतोनियो दि साल्दान्हा]]ने पुन्हा एकदा वसई लुटली.
 
[[इ.स. १५३३|१५३३मध्ये]] दियोगो दि सिल्व्हेरियाने [[वांद्रे|वांद्र्याच्या बेटापासून]] गुजरातमधील [[सुरत|सुरते]] पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील दिसेल ते शहर बेचिराख केले. या मोहीमेत त्याने ४,००० गुलाम आणि अमाप संपत्ती लुटून आणली..<ref name="thesolotravellers.in">{{संकेतस्थळ -ignoreस्रोत|दुवा=http://www.thesolotravellers.in/2017/04/17/vasai-fort-bassein-fort/|शीर्षक=Vasai Fort - Bassein Fort – Solotravellers|संकेतस्थळ=www.thesolotravellers.in}}</ref>
 
== हेसुद्धा पहा ==