"अबु धाबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
TivenBot (चर्चा)यांची आवृत्ती 1612897 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ २३:
|longd=54 |longm=22 |longs= |longEW=E
}}
'''अबुधाबी''' (देवनागरी लेखनभेद: '''अबु धाबी''', '''अबू धाबी'''; [[अरबी भाषा|अरबी]]: أبو ظبي ; [[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती|आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप लेखन]]: Abū ẓabī ; शब्दश: अर्थ: ''हरणाचा पिता''<ref>{{संकेतस्थळ -ignoreस्रोत |शीर्षक=द सिक्रेट ऑफ लाइव्ह नेम्स |दुवा=http://archive.gulfnews.com/articles/07/03/08/10109658.html |प्रकाशक=गल्फ न्यूज |दिनांक=८ मार्च, इ.स. २००७ |अ‍ॅक्सेसदिनांक=२३ ऑगस्ट, इ.स. २००८}} (इंग्लिश मजकूर)</ref>) ही [[संयुक्त अरब अमिराती]] या [[पश्चिम आशिया|पश्चिम आशियातील]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. संयुक्त अरब अमिरातींच्या मध्यभागात, पश्चिम किनाऱ्यावर [[इराणचे आखात|इराणाच्या आखातात]] उभ्या असलेल्या एका बेटावर अबुधाबी वसले आहे. शहराचे क्षेत्रफळ ६७,३४० वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे ८,६०,००० (इ.स. २००८)<ref name=wg_ad>[http://world-gazetteer.com/wg.php?x=&men=gcis&lng=en&des=wg&srt=npan&col=abcdefghinoq&msz=1500&geo=-12 संयुक्त अरब अमिराती: मोठी शहरे, गावे आणि त्यांच्या लोकसंख्येविषयीची सांख्यिकी]. वर्ल्ड गॅझेटियर (इंग्लिश मजकूर).</ref> आहे.
 
संयुक्त अरब अमिरातींची राजधानी येथे असल्याने संघशासनाची महत्त्वाची कार्यालये व संस्था अबुधाबीत आहेत. [[अल नाह्यान घराणे|अमिरातींच्या राजघराण्याचे]] वास्त्यव्यही अबुधाबीतच आहे. वेगाने झालेला नागरी सुविधांचा विकास व अबुधाबीकरांच्या सरासरी दरडोई उत्पन्नाची उच्च पातळी यामुळे ते प्रगत महानगर बनले आहे. अमिरातींमधील नाना तर्‍हांच्या व्यावसायिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचे ते केंद्र आहे. ''अबुधाबी सिक्युरिटी बाजार'', ''संयुक्त अरब अमिराती केंद्रीय बँक'' या महत्त्वाच्या वित्तीय संस्था येथेच असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालयेही येथे आहेत. इ.स. २००८ साली संयुक्त अरब अमिरातींच्या [[सकल वार्षिक उत्पन्न|सकल वार्षिक उत्पन्नात]] अबुधाबीचा वाटा ५६.७ %, इतका मोठा होता <ref>{{संकेतस्थळ|http://archive.gulfnews.com/articles/09/06/17/10323520.html|गल्फन्यूज: दुबई काँट्रिब्यूट्स मोर दॅन ३०% ऑफ द यू.ए.ई. इकोनॉमी|इंग्लिश}}. आर्काइव.गल्फन्यूज.कॉम (१६ जून, इ.स. २००९). १६ जुलै, इ.स. २००९ रोजी मिळवले.</ref><ref>[http://web.dcci.ae/LibNewsLetter/EN/EN_November06/Gulfnews%20Abu%20Dhabi%20and%20Dubai%20lead%20in%20contributions%20to%20GDP.htm गल्फन्यूज: अबुधाबी अँड दुबई लीड्स इन काँटिब्यूशन्स तो जीडीपी]. वेब.डीसीसीआइअ.एई. १६ जुलै, इ.स. २००९ रोजी मिळवले. (इंग्लिश मजकूर).</ref>.
"https://mr.wikipedia.org/wiki/अबु_धाबी" पासून हुडकले