"अनंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Infinity symbol.svg|thumb|200px|right|वेगवेगळ्या टाईपफेस{{मराठी शब्द सुचवा}} मधे अनंतचे चिन्ह, ∞.]]
{{हा लेख|गणितीय संज्ञा अनंत|अनंत (निःसंदिग्धीकरण)}}
'''अनंत''' अथवा '''अगणित''' ही एक व्यापक संकल्पना असून तिचा गणितात, तत्त्वज्ञानात आणि '[[:en:Theology|Theology]]'मध्ये बर्‍याच वेगवेगळ्या अर्थाने वापर केला जातो. मराठीमध्ये हा शब्द विषयाप्रमाणे अथांग, अमर्यादित अशा अर्थांनीही ही संकल्पना उपयोगात आणतात. साधारणपणे अनंत ह्याचा अर्थ ज्या गोष्टीला अंत नाही असा घेतात. अनंत संख्या किंवा संज्ञा ∞ या चिन्हाने दर्शिवतात. शून्य सोडून कोणत्याही संख्येला शून्याने भागितले की अनंत ( ∞ ) हे उत्तर मिळते. व्यावहारिक गणितात आपल्याला प्रचंड वाटणाऱ्या N या संख्येपेक्षा जी संख्या खूप मोठी असेल, तिला तत्त्वतः ’अनंत’ म्हणता येते. [[गणित|गणितात]] वेगवेगळ्या संदर्भात अनंत ही संकल्पना वापरतात. (उदा. अनंत ही एक संख्या आहे असे मानले तर त्याचा अर्थ जी मोजता येणार नाही अशी संख्या असा होतो.)
 
व्यावहारिक गणितात आपल्याला प्रचंड वाटणाऱ्या N या संख्येपेक्षा जी संख्या खूप मोठी असेल, तिला ’अनंत’ म्हणता येते. १, ३, ५, ७, १३, १९ अशा अविभाज्य अंकाचीअंकांची एकूण संख्या अनंतअमर्यादित आहे.
 
<big>л</big> (पाय) किंवा `e' किंवा तत्सम संख्येतल्या दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या अगणित असते आणि उत्तरात पुनरावृत्ती न होणाऱ्या संख्या येतात.
[[गणित|गणितात]] वेगवेगळ्या संदर्भात अनंत ही संकल्पना वापरतात. (उदा. अनंत ही एक संख्या आहे असे मानले तर त्याचा अर्थ जी मोजता येणार नाही अशी संख्या असा होतो.)
 
<big>л</big> (पाय) किंवा तत्सम संख्येतल्या दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या अगणित आहे. अंश भागिले छेद अशा साध्या अपूर्णाकांचे दशांश पद्धतीतील संख्येत रूपांतर केले तर, छेदात दोन आणि/किंवा पाच यांच्याच पटीतली संख्या नसेल तर, अंशाला छेदाने भागितल्यावर येणाऱ्या उत्तरातल्याउत्तरात दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या अमर्याद असतेअसली तरी तिच्यात पुनरावृत्ती होणाऱ्या संख्या असतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनंत" पासून हुडकले