"कोयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
सुधारणा
ओळ १:
[[चित्र:Sickle hanging from a rusty nail at Ardeshir's farm.jpg|thumb|right|200px|पारंपरिक बनावटीचा कोयता]]
'''कोयता''' (अन्य नावे: '''विळा''', '''विळी''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Sickle'', ''सिकल'' ;) हे [[हात|हातात]] धरून वापरायचे, बाकदार पाते असलेले शेतीचे/ बागकामाचे [[हत्यार]] असतेआहे. कोयत्याचा वापर पिकाची कापणी करण्यासाठी, तसेच शेतातील तण काढण्यासाठी केला जातो. या हत्यारात बाकदार पात्याची आतली कड धारदार असते. या धारदार आतल्या कडेचा वार पिकाच्या किंवा तणाच्या देठांच्या खालच्या भागावर करून पीक एकाच वेळी छाटून एकत्र गोळा करता येते.
 
[[File:विळा.jpg|thumb|एक धारदार शस्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोयता" पासून हुडकले