"चंद्रग्रहण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Geometry_of_a_Lunar_Eclipse.svg|right|thumb|300px|चंद्रग्रहण]]
[[चित्र:Lunar eclipse optics.jpg|right|thumb|300px|चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र नारंगी दिसण्याचे प्रकाश परिवर्तन]]
जेव्हा [[पृथ्वी]] ही [[सूर्य]] व [[चंद्र|चंद्राच्या]] मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने '''चंद्रग्रहण''' दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे [[पौर्णिमा|पौर्णिमेच्या]] आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९' चा कोन आहे.
 
सुर्यप्रकाशामुळेसूर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली ही प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया ही सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सुर्यकिरणेसूर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सुर्यकिरणसूर्यकिरण सुर्याच्या एका भागातून येतात.
* चंद्र परिभाषांतरांवरूनरमणपरिभ्रमण करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.
* त्यानंतर चंद्र प्रछायेत येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. तेव्हा चंद्रग्रहण लागले असे म्हणतात.
* कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो. तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो.
ओळ १३:
जेव्हा चंद्र (पृथ्वीवरुन पाहिले असता) पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळ खग्रास चंद्रग्रहण होते.
खग्रास ग्रहणात पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही. परिणामी चंद्र पूर्णपणे काळा दिसला पाहिजे, असे वाटणे साहजिकच आहे. मात्र असे घडत नाही. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाशकिरण अपवíतत होऊन चंद्रावर पडतात. त्यातही लाल रंगाच्या प्रकाशकिरणाचे सर्वात जास्त अपवर्तन होत असल्याने अनेक ग्रहणांच्या वेळी चंद्र तांबूस दिसतो.
 
== खंडग्रास चंद्रग्रहण ==
जेव्हा चंद्राचा काही भाग (पृथ्वीवरुन पाहिले असता) पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळत्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण होते.
 
== इतिहास ==
[[पहिला आर्यभट्ट|आर्यभट्ट (पहिला)]], [[वराहमिहीर]] आदी विद्वानांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. ११ ऑगस्ट इ.स. ५१९चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टाला काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. १८ वर्षे व १० दिवसांनी होणाऱ्या ग्रहणांची एक श्रृंखलामालिका प्रदीर्घ काळ चालू राहते. या चक्रास खगोलशास्त्रज्ञ आज '''सॅरॉस चक्र''' म्हणतात.
 
=== ज्योतिष ===