"आकाशगंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite journal
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| references =
}}
'''आकाशगंगा''' हीहे, [[सूर्यमाला]] आणि पर्यायाने [[पृथ्वी]] ज्या [[दीर्घिका|दीर्घिकेमध्ये]] आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह आपल्याला दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या [[तारकासमूह|तारकासमूहातून]] आपलीही '''आकाशगंगा''' पसरलेलीपसरत गेली आहे.
 
सूर्यमाला ही आकाशगंगेच्या मध्यापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे, तर सूर्य साधारण २७००० प्रकाशवर्षे दूर आहे.<ref name="apj692_2_1075"/> सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी २००० प्रकाशवर्षे आहे.<ref name="ask-astro"/><ref name="Rix_Bovy" />
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाशगंगा" पासून हुडकले