"आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ई वाढवले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आ वाढवले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
आई म्हणजे ममता,आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे '''आई'''. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची '''आई''' बनते. [[मराठी]] भाषेतला "आई" हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आई" पासून हुडकले