"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
}}
 
'''गजानन वाटवे''' ([[जून ८]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[एप्रिल २]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[गायक]], [[संगीतकार]] होते. पुण्याच्या चौकांचौकांतून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे [[भावगीत]] गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले [[भावगीत]] गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात [[भावगीत]] या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खर्‍याखऱ्या अर्थाने प्रसार केला.
 
 
* हा नाद ओळखीचा ग
* हीच राघवा हीच
* हे रान चेहर्‍यांचेचेहऱ्यांचे
{{Multicol-end}}
 
* हा नाद ओळखीचा गं
* हीच राघवा हीच
* हे रान चेहर्‍यांचेचेहऱ्यांचे
{{Multicol-end}}
 
== संकीर्ण ==
* [[इ.स. १९७१|१९७१]] साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
* ८ जून २०१६पासून सुरू होणार्‍याहोणाऱ्या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे.
* ७ जून २०१६ रोजी, पुण्यात [[स्वरानंद प्रतिष्ठान]] आणि सिंफनी यांच्या तर्फे ‘निरांजनातील वात’ नावाची संगीत मैफिल झाली. या मैफिलीत अपर्णा संत, मंजिरी पुणेकर (वाटवे यांची कन्या) आणि मिलिंद वाटवे (वाटवे यांचे चिरंजीव), [[रवींद्र साठे]] आणि शेफाली कुलकर्णी यांनी वाटव्यांची गाणी गाऊन सादर केली.
* पुण्यातील [[स्वरानंद प्रतिष्ठान]] दरवर्षी भावगीतांसाठी आयुष्य खर्ची घतलेल्या एका संगीतकाराला गजानन वाटवे यांच्या नावाचा पुरस्कार देते. २०१७ साली हा पुरस्कार [[श्रीधर फडके]] यांना मिळाला.
५५,४४८

संपादने