"ताराबाई मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६५:
 
==पुरस्कार==
ताराबाईंचे हे योगदान केंद्र सरकारच्या नजरेतूनही सुटले नाही आणि त्यांनी ताराबाईंना [[इ.स. १९६२]] साली ‘[[पद्मभूषण]]’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला.
 
 
शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर [[इ.स. १९३९]] पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. [[इ.स. १९४६]]-[[इ.स. १९५१]] अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या [[विधानसभा]] सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. १९४९ मध्ये इटलीतील आंतरराष्ट्रीय [[दादर]]ला परिषदेत भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली होती.