"एड हॅरिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
redirect bypass
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
 
ओळ १:
'''एडवर्ड ॲलन''' ''एड'' '''हॅरिस''' ([[२८ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५०|१९५०]]:[[एंगलवूड, न्यू जर्सी]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. याने [[द राइट स्टफ]], [[द ॲबिस]], [[द रॉक]], [[अ ब्युटिफुल माइंड (चित्रपट)|अ ब्युटिफुल माइंड]], [[एनेमी ॲट द गेट्स]], [[रेडियो (चित्रपट)|रेडियो]], [[द वे बॅक]] आणि [[ग्रॅव्हिटी]] यांसह अनेक चित्रपटांतून भूमिका केलेल्या आहेत.
 
{{DEFAULTSORT:हॅरिस, एड}}
"https://mr.wikipedia.org/wiki/एड_हॅरिस" पासून हुडकले