"जोडाक्षरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
 
==क्रम==
जोडाक्षरे लिहीतानालिहताना ज्या क्रमाने वर्णांचा उच्चार होतो त्या क्रमाने ते वर्ण लिहावेत. उदा0 स्पोर्ट्‌स (स्पोर्ट्स नाही). जोडाक्षरात प्रारंभीची व्यंजने ही अर्धी (किंवा पायमोडकी) लिहावयाची असतात.
 
===ज्या अक्षरात स्वरदंड (उभी रेघ (स्वरदंड) असते असतो.===
हीया अक्षरांची अर्धी व्यंजने लिहिताना ज्या अक्षरातअक्षरातील स्वरदंड (उभी रेघ) असते तेव्हा ( उदा. त,ग,व,ण,श) तीगाळतात, उभी रेघपुढील अक्षर गाळावीजोडतात. उदा. त्+व=त्व, श+य=श्य, स्+त्+य्+आ=स्त्या
 
===उभी रेघस्वरदंड नाही ===
ज्या अक्षरात उभी रेघ नाही त्या व्यंजनांपासूनव्यंजनापासून जोडाक्षर तयार करताना, त्याचा त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या वेळीऐवजी त्या व्यंजनाचाव्यंजनाला पाय मोडून लिहितात व पुढील अक्षर त्यास जोडतात. उदा. ड्प ट्क ठ्स ढ्म. हे पाय मोडणे केवळ टंकयपटंकमुद्रण यंत्राच्या त्रुटीमुळे (आडव्या बांधणीच्या जोडाक्षरांसाठी) असे करावे लागते, हस्तलिखितात पाय मोडायची गरज पडत नाही, तेथे उभ्या जोडणीने जोडाक्षर लिहिता येते.
मुद्रण यंत्राच्या त्रुटीमुळे (आडव्या बांधणीच्या जोडाक्षरांसाठी) करावे लागते, हस्तलिखितात पाय मोडायची गरज पडत नाही, तेथे उभ्या जोडणीने जोढाक्षर लिहिता येते.
 
::किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाऊण लिहितात जसे : (*हे उदा. ड+या=ड्या)