"अरुणा असफ अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दुहेरी दुवा
(चर्चा | योगदान)
अरुणा आसफ अली ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १:
{{विस्तार }}
#पुनर्निर्देशन [[अरुणा आसफ अली]]
अरुणा असफ अली यांचा जन्म [[जुलै १६]], [[इ.स. १९०८|१९०८]] साली झाला. मूळच्या त्या अरुणा गांगुली. इ.स. १९४२ सालच्या चले जाव मोहिमेत गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. यासाठी त्यांची खास आठवण ठेवली जाते.
 
==पुरस्कार==
अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यासाठी १९९७ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 
 
{{भारतरत्न}}
 
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]