"तेजोमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
छोNo edit summary
ओळ ५:
'''{निहारिका}}'(H)'' ([[इंग्लिश भाषा{{!}}इंग्लिश]]: Nebula; नेब्युला) हा धूळ, [[हायड्रोजन]], [[हेलियम]] व आयनित वायूंपासून बनलेला आंतरतारकीय मेघ असतो. सुरुवातीला हे नाव कोणत्याही मोठ्या अवकाशीय वस्तूस देण्यात येई, उदाहरणार्थ [[आकाशगंगा{{!}}आकाशगंगेच्या]] पलीकडील [[दीर्घिका]].
 
([[देवयानी दीर्घिका]] ही [[एडविन हबल]] याने दीर्घिकांचा शोध लावण्यापूर्वी अँड्रोमेडा तेजोमेघ म्हणून ओळखली जाई.) तेजोमेघ बऱ्याचदा ताऱ्यांच्या निर्मितीची ठिकाणे बनतात. उदा. ईगल तेजोमेघ. ईगल तेजोमेघाचे छायाचित्र हे [[नासा]]च्या सर्वांत लोकप्रिय छायाचित्रांपैकी एक आहे, "पिलर्स ऑफ क्रिएशन". (नवनिर्मितीचे स्तंभ) या भागांमध्ये वायू, [[धूळ]] व इतर घटक एकमेकांवर आदळून जास्त वस्तुमान तयार होते, जे आणखी वस्तुमान आकर्षित करते व शेवटी ते ताऱ्यांत रूपांतर होण्याइतके मोठे होते. उरलेल्या वस्तुमानाचे ग्रह व इतर ग्रहीय प्रणालीतील वस्तूंमध्ये रूपांतर होते.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तेजोमेघ" पासून हुडकले