"मांजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''मांजर''' हा [[मार्जार जाती]]तील एक [[मांसाहारी]] [[भूचर]] [[सस्तन]] प्राणी आहे. जगातील विविध प्रदेशांत मांजर पाळीव प्राणी म्हणून ओळखले जाते. मांजराला वाघांची मावशी असे म्हणतात, आणि वाघांना शिकार करायला मांजराने शिकवले आहे {{संदर्भ हवा}}.
 
मांजराचे अनेक प्रकार आहेत. मांजर हा प्राणी अनेक रंगामध्ये असतो. मांजराचे मुख्य भक्ष्य [[उंदीर]], विविध [[पक्षी]], इतर छोटे प्राणी व [[दूध]] आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.pet-happy.com/what-would-a-cat-eat-in-the-wild/|शीर्षक=Cats Food|संकेतस्थळ=http://www.pet-happy.com|अॅक्सेसदिनांक=30 मे 2018}}</ref>. क्वचित मांजर गवत देखील खाताना आढळते, परंतु असे आचरण साधारणतः क्षुधापूर्तीसाठी नसते. मांजराकडे पालेभाज्या पचवण्याची क्षमता नसल्याने, जेव्हा मांजर गवत खाते, अशा वेळेस, वमन क्रियेद्वारे मांजराच्या पोटातून गवताबरोबर इतर अपायकारक पदार्थ बाहेर पडतात <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.petmd.com/cat/wellness/evr_ct_eating_grass|शीर्षक=Cats Eating Grass|संकेतस्थळ=https://www.petmd.com|अॅक्सेसदिनांक=30 मे 2018}}</ref>.
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मांजर" पासून हुडकले