"अदिति अशोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
आदिती अशोक ( जन्म २९ मार्च १९९८ ) हि उत्कृष्ठ भारतीय गोल्फर खेळाडू आहे. तिने २०१६ साली उन्हाळी ऑलंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ती सर्वात लहान खेळाडू होती.२०१६ मध्ये अदितीची सुरवात खूपच प्रभावशाली होती.पहिल्या दोन टप्प्यात ती शीर्ष 10 मध्ये कायम राहिली.दुसऱ्या टप्प्यात ती एकदा शीर्षस्थानी उभी राहिली.पण तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात तिने चांगली कामगिरी केली नाही आणि 291 गुणांसह 41 व्या स्थानावर पोहोचली.