"विकिपीडिया:मराठी संपादन कार्यशाळा-श्री पद्ममणी जैन सीनिअर कॉलेज,पाबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==पार्श्वभूमी==
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी पाबळच्या विज्ञान आश्रम व श्री पद्मनीपद्ममणी जैन सिनिअरसीनिअर कॉलेज,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे. दि. २३ व २४ जुलै रोजी विज्ञान आश्रम,श्री पद्मनीपद्ममणी जैन सिनिअरसीनिअर कॉलेज,पाबळ व सेंटर फॉर इंटरनेट अँडअॅन्ड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. CIS चे सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. संचालक डॉ. योगेश कुलकर्णी व कॉलेज चे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर यांनी आशयाबाबतआशयांबाबत सविस्तर विवेचन केले.सदर कार्यशाळेत विद्यार्थी,पाबळ परिसरातील युवती अशा एकूण २० जणांनी सक्रीय सहभाग होता.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून भारतीय शिक्षण संस्था संचालित विज्ञान आश्रम,पाबळ आणि श्री पद्मनीपद्ममणी जैन सिनिअरसीनिअर कॉलेज,पाबळ येथे संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
 
==आयोजक संस्था==
[[विज्ञान आश्रम]] [[पाबळ]],श्री पद्मनीपद्ममणी जैन सिनिअरसीनिअर कॉलेज,[[पाबळ]] व [https://cis-india.org/ द सेंटर फॉर इंटरनेट अँडअॅन्ड सोसायटी]
==दिनांक,स्थान व वेळ==
*२३ व २४ जुलै २०१८
*संगणक प्रयोग शाळाप्रयोगशाळा
*वेळ:सकाळी ११.३० ते २.३०
 
==साधन व्यक्ती==
==संयोजक व मार्गदर्शक व्यक्ती==
*संयोजक - योगेश कुलकर्णी, संचालक - विज्ञान आश्रम आणि प्राचार्य डॉ.संजय घोडेकर
*मार्गदर्शक- सुबोध कुलकर्णी (द सेंटर फॉर इंटरनेट अँडअॅन्ड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K))
 
==चित्रदालन==
<gallery>
File:खाते उघडताना.jpg|thumb|खाते उघडताना
File:खाते उघडताना १.jpg|thumb|मुली खाते उघडतानाउघडणाऱ्या मुली
File:विकिपीडिया कार्यशाळा सहभागी सदस्य.jpg|thumb|विकिपीडिया कार्यशाळा सहभागी सदस्य
File:गुंग असताना मुली.jpg|thumb|कामात गुंग असतानाअसणाऱ्या मुली
File:विकिपीडिया कार्यशाळा २.jpg|thumb|विकिपीडिया कार्यशाळा २
</gallery>
Line ४२ ⟶ ४५:
# --[[सदस्य:सावंत पूजा|सावंत पूजा]] ([[सदस्य चर्चा:सावंत पूजा|चर्चा]]) १३:५१, २३ जुलै २०१८ (IST)
# --[[सदस्य:कोमल संभुदास|कोमल संभुदास]] ([[सदस्य चर्चा:कोमल संभुदास|चर्चा]]) १५:३४, २३ जुलै २०१८ (IST)
 
[[वर्ग:विकिपीडिया संपादन कार्यशाळा]]