"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
 
==वीर वामनराव जोशी==
वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी) (जन्म : अमरावती, १८ मार्च १८८१; मृत्यू : अमरावती, ३ जून १९५६) हेही [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] स्वातंत्र्यसैनिक असून [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त [[गंगाधरराव देशपांडे]] ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. १९२२|त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती.

वीर वामनराव जोशी यांनी इ.स. १९२० ते १९४२ या काळात त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला.]] [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या ''राक्षसी महत्त्वाकांक्षा'' या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
 
== प्रकाशित साहित्य ==