"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
{{हा लेख|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, [[मराठा|मराठी]] गीतकार, नाटककार असलेले वामन गोपाळ जोशी|वामनराव जोशी (नि:संदिग्धीकरण)}}
'''वामन नारायण जोशी हे क्रांतिकारक होते.
 
== जीवन ==
वामन नारायण जोशी हे क्रांतिकारक होते. ते मुळचे [[समशेरपूर|अमरावती]]चे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला व शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. [[अहमदनगर]] शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.
 
[[अनंत कान्हेरे]] व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. [[२३ डिसेंबर|नाशिक येथे २३ डिसेंबर]], [[इ.स. १९०९]] रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. आरोपींत त्यावेळी नगर जिल्ह्यातील समशेरपूर (ता. अकोले) येथील वामनराव जोशी हे एक होते. नावात सारखेपणा असल्याने वीर वामनराव यांचा या घटनेशी संबंध जोडला गेला. पण या खटल्याची कागदपत्रे व नोंदी तपासल्या असता समशेरपूर येथील वामन नारायण जोशी उर्फ दाजीकाका या कटात सहभागी असल्याचे लक्षात आले. त्यांना अंदमानात ८ वर्षे शिक्षा भोगावी लागली.
 
==वीर वामनराव जोशी==
वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी''') ([[इ.स. १८८१]] - [[३ जून]], [[इ.स. १९५६]]) हेही [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] स्वातंत्र्यसैनिक असून [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार, कवी आणि पत्रकार होते. [[इ.स. १९२२|इ.स. १९२० ते १९४२ या काळात त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला.]] [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या ''राक्षसी महत्त्वाकांक्षा'' या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
 
== प्रकाशित साहित्य ==
५७,२९९

संपादने