"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नाव
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
 
== जीवन ==
वामन जोशी मूळचेमुळचे [[समशेरपूर|अमरावती]]चे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. [[अहमदनगर]] शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.
 
[[अनंत कान्हेरे]] व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. [[२३ डिसेंबर|नाशिक येथे २३ डिसेंबर]], [[इ.स. १९०९]] रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. आरोपींत त्यावेळी नगर जिल्ह्यातील समशेरपूर (ता. अकोले) येथील वामनराव जोशी हे एक होते. नावात सारखेपणा असल्याने वीर वामनराव यांचा या घटनेशी संबंध जोडला गेला. पण या खटल्याची कागदपत्रे व नोंदी तपासल्या असता समशेरपूर येथील वामन नारायण जोशी उर्फ दाजीकाका या कटात सहभागी होतेअसल्याचे लक्षात आले. त्यांना अंदमानात ८ वर्षे शिक्षा भोगावी लागली. वीर वामनराव हेही क्रांतीकारक होते. [[इ.स. १९२२|इ.स. १९२० ते १९४२ या काळात त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला.]] [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] चळवळीतही त्यांचा सहभाग होता.
 
==वीर वामनराव जोशी==
त्यांच्या ''राक्षसी महत्त्वाकांक्षा'' या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
वीर वामनराव हेही क्रांतिकारक होते. [[इ.स. १९२२|इ.स. १९२० ते १९४२ या काळात त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला.]] [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या ''राक्षसी महत्त्वाकांक्षा'' या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
 
== प्रकाशित साहित्य ==