"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
English addition
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[File:Bhushi dam.JPG|thumb|पावसाळ्यात भुशी धरण]]
 
'''लोणावळा''' (इंग्रजीत /[https://en.wikipedia.org/wiki/Lonavla]/ Lonavala]) हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, [[पुणे]] जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.india.com/travel/lonavala/ |शीर्षक= Lonavala Tourist Palace |प्रकाशक=india.com |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे आणि हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hindustantimes.com/mumbai-news/pack-your-bags-head-to-lonavla-maharashtra-govt-is-developing-it-as-an-international-tourist-spot/story-CXJmSzZqis1gCggICza2RK.html |शीर्षक= Pack your bags, head to Lonavla, Maharashtra govt is developing it as an international tourist spot |प्रकाशक=hindustantimes.com |दिनांक=15 June 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.
 
[[मुंबई]]-[[पुणे]] महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले