"नाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
१. समान्य नाम :-
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तुला मिळालेले नाव म्हणजे सामान्यनाम होय.
उदा. मुले,मुली,शाळा,पुस्तक,.
२.विशेष नाम :-
जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा,प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध करून त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/नाम" पासून हुडकले