"कोकणी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+ {{मृत दुवा}} ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
कोंकणीवर हिंदीचा अजिबात प्रभाव नाही.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २४:
कोकणी ही (macrolanguage) एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी '''गोव्याची कोंकणी''' ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी '''कोकणी'''ही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाखांहून अधिक आहे.
 
इंडो-आर्यन भाषांत ही सर्वांत दक्षिणीदक्षिण टोकाकडील भाषा आहे. तिचे नाते मराठी आणि गुजरातीशी आहे, आणि तिच्यात थोडा हिंदीचा प्रभावसुद्धा आहे. केरळमध्ये आणि कर्नाटकात बोलल्या जाणाऱ्या कोंकणी भाषेत द्रविड भाषांतले अनेक मूळ शब्द आहेत<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://ccat.sas.upenn.edu/~fsouth/DravidianElement.pdf |शीर्षक=Prehistoric Implications of the Dravidian element in the NIA lexicon, with special attention to Marathi |लेखक=F.C. Southwort |प्रकाशक=University of Pennsylvania, USA}}</ref>.
 
== वैशिष्ठ्ये==