"बानू कोयाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२६४ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(साचा लावला)
==शिक्षण==
 
''डॉ.'' '''बानू कोयाजी''' (जन्म : मुंबई, ७ सप्टेंबर १९१७; मृत्यू : पुणे, १५ जुलै २००४) ह्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक डॉक्टर व समाजसेविका होत्या.
''डॉ.'' '''बानू कोयाजी''' ([[७ सप्टेंबर]], [[इ.स. १९१७]] - [[१५ जुलै]], [[इ.स. २००४]]) ह्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक डॉक्टर व समाजसेविका होत्या. बानू कोयाजी यांनी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य तसेच कुटुंबनियोजनाचे देखील कार्य केले आहे. ७ सप्टेंबर १९१७ रोजी बानू कोयाजी यांचा जन्म मुंबई येथे झाला. वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानुबाईंची आवड ओळखून वडिलांनी त्यांना वैद्यकीय शिक्षण देण्याचे ठरविले. १९४६ मध्ये बानूबाई मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅण्ड मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनही काम केले. बानुबाई स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्रात एम.डी. झाल्या. अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.
 
जहांगीर कोयाजी यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. जहांगीर कोयाजी यांनी बानूबाईंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यात साथही दिली. बानूबाईंवर वैद्यकीय कार्याच्या दृष्टीने खरा प्रभाव पडला तो त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी यांचा. डॉ. एडलजी कोयाजी गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्वाचे आहे. याची त्यांना जाणीव झाली. "आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत. समाजाला स्त्रीरोग तज्ञ, प्रसूती तज्ञाची गरज आहे. तू स्त्रीरोग तज्ञ हो." असा सल्ला डॉ. एडलजी कोयाजी यांनी दिला. बानूबाईंच्या दिरांच्या सूचनेला मान देऊन आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानुबाई के.ई.एम. हॉस्पिटल मध्ये आल्या होत्या. परंतु त्या कायमच्या के.ई.एम. च्या बनल्या.के.ई.एम. त्यांचे झाले. पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले. केवळ ४० कॉटस् सुरुवातीला असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी टप्याटप्याने वाढवीत आणले.
बानू कोयाजींचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानूबाईही १९४६ मध्ये बानूबाई मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅण्ड मेडिकल कॉलेजमधून स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रात एम.डी. झाल्या. त्यानंतर त्यांनी काही वर्षे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनही काम केले. पण अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.
 
जहांगीरबानू कोयाजीयांचा यांच्याविवाह बरोबरजहांगीर त्यांचाकोयाजी विवाहयांच्याशी झाला. जहांगीर कोयाजी यांनी बानूबाईंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यात साथही दिली., तरी बानूबाईंवर वैद्यकीय कार्याच्या दृष्टीने खरा प्रभाव पडला तो त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी यांचा. डॉ. एडलजी कोयाजी गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्वाचेमहत्त्वाचे आहे. याची त्यांना जाणीव झाली. "आपल्याभारतीय समाजातसमाजातील स्त्रियांच्यास्त्रियांचे आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत. समाजाला स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीहे तज्ञाचीजाणून गरज आहे. तू स्त्रीरोग तज्ञ हो." असा सल्ला डॉ. एडलजीबानू कोयाजी यांनी दिला. बानूबाईंच्या दिरांच्या सूचनेला मान देऊन आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानुबाई पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटल(किंग एडवर्ड मध्येमेमोरियल) हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या.खऱ्या, परंतुपण त्या कायमच्या के.ई.एम. च्या बनल्या.के.ई.एम. त्यांचे झाले. पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले.सुरुवातीला केवळ ४० कॉटस्खाटा सुरुवातीला असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी टप्याटप्यानेटप्प्याटप्प्याने वाढवीत आणले.मोठे केले.
==कामाचा विषय==
डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही., तर आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातीलत्यांतील समस्या याविषयी त्यांना अचूक भान असल्याने त्यांनी १९७८पासून होते. ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे १९७८ पासून प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केले होते., तेच काम नव्याने त्यांनी नव्याने ग्रामीण भागातभागांत करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी प्रथमय्यांच्या पहिल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्वमहत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरुसुरू केले. स्त्रियांसाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' या संस्थेची स्थापना त्यांनी केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानुबाईबानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधीसभाविधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या.
 
डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे '''पुण्याच्या सकाळ वृत्तपत्र'''या वृत्तपत्र सामुहातसमूहात त्यांनी केलेले काम. 'सकाळ' चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या बरोबर त्यांचा परिचय होता. डॉ. परुळेकरांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून 'सकाळ' च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी 'सकाळ'च्या संचालक झाल्या. 'सकाळ' पवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतरही डॉ. कोयाजी 'सकाळ' संचालक मंडळाशी संबंधित होत्या. 'सकाळ'चे इंडिया फौंडेशनफाऊंडेशन सारखे सर्व उपक्रम सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानुबाईंनीबूनुबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.
आनंदी, उमद्या स्वभावाच्या, मृदू बोलणाऱ्या डॉ. बानुबाई कोयाजी पारशी असूनही अतिशय उत्तम मराठी बोलत असत. १५ जुलै २००४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी डॉ. बानू कोयाजी यांचे निधन झाले.
 
==बानू कोयाजी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* १९८९- पद्मभूषण
* १९९१- पुण्यभूषण
*१९८९- पद्मभूषण
* १९९३- रामेश्वर बिर्ला राष्ट्रीय सन्मान
*१९९१- पुण्यभूषण
* १९९३- एस.एन.डी.टी. विद्यापीठाची डी.लिट
*१९९३- रामेश्वर बिर्ला राष्ट्रीय सन्मान
* १९९५- पुणे विद्यापीठविद्यापीठातर्फे सन्मान
*१९९३- एस.एन.डी.टी. विद्यापीठाची डी.लिट
* मॅगसेसे पुरस्कार
*१९९५- पुणे विद्यापीठ सन्मान
 
==संदर्भ==
१०१ कर्तुत्ववानकर्तृत्ववान स्त्रिया
{{विस्तार}}
 
{{भारतीय मॅग्सेसेमॅगसेसे पुरस्कार विजेते}}
 
{{DEFAULTSORT:कोयाजी, बानू}}
५७,२९९

संपादने