"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
मुक्ताबाई | (निःसंदिग्धीकरण)|जन्म=१२७९ ईसवी सन,गाव-आळंदी, जिल्हा-पुणे,राज्य-महाराष्ट्र,भारत|कार्य=अभंग रचना - ताटिचे अभंग,वारकरी संप्रदाय स्थापनेत मोलाचा वाटा,प्रबोधन.|वडिलांचे नाव=विठ्ठलपंत कुलकर्नी|धर्म=हिंदु ,वारकरी सम्प्रदाय|हिंदु ,वारकरी सम्प्रदाय=}}
 
'''संत मुक्ताबाई,आदिशक्ति संत मुक्ताबाई,मुक्ताआई;''' (जन्म : [[आळंदी]], महाराष्ट्र, इ.स.१२७९ —समाधि : मेहूण ([[जळगाव जिल्हा]]), इ.स. १२९७) या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[संत]] व कवयित्री होत्या.वारकरी संंप्रदायात भक्त त्यांना आई म्हणतात या '''मुक्ताई''' या नावानेही ओळखल्या जातात. [[संत निवृत्तिनाथ]], [[संत ज्ञानेश्वर]] व [[संत सोपानदेव]] हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.संंत मुक्ताआईमुक्ताई वर त्यांच्या भक्तांनचीभक्तांची खुप श्रद्धा आहे.
 
वारकरी संप्रदायानुसा [[संत निवृत्तिनाथ|संत'''मुक्ताई''']] या ईश्वरी अवतार होत्या.हजारोच्या संख्येने भक्त दर महिन्याला मुक्ताईनगरला दर्शनास येतात.