"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
 
==व्यावसायिक कारकीर्द==
* सॉफ्टवेअर क्षेत्रात [[भारत]], [[इंग्लंड]] आणि [[अमेरिका]] येथील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत ३२ वर्षांचा अनुभव आणि कामानिमित्त जगभरात १६० वेळा प्रवास.
* पटणी, सिंटेल, एल ॲन्ड टी इन्फोटेक, अपार, दिशा, वगैरे अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असताना त्यांच्या जगभरच्या अनेक पट वाढीसाठी सक्रिय हातभार.
* सॉफ्टएक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर
 
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे . टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी संगणकावरची ‘ऒपरेटिंग सिस्टिम्स’, डेटा कम्युनिकेशन्स ॲन्ड नेटवर्क्स’, ‘वेब टेक्नॉलॉजीज’ आणि डीमिस्टिफाईंग कम्प्युटर्स’ या प्रत्येकी ५००-७०० पानी चार पाठ्यपुस्तकांचे लेखन. या पुस्तकांचे चिनीसकट जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत.
 
==समाजसेवा==