"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात सुधारणा केली
ओळ १०:
 
==कारकीर्द==
अच्युत गोडबोले यांनी एकेकाळी संगणक आणि त्याचं तंत्रज्ञान समजायला जड जात आहे; म्हणून चक्क ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे त्यांनीच संगणकाशी संबंधित असलेल्या अनेक जगद्विख्यात कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचीअधिकार म्हणून पदे सांभाळली; अमेरिकेतल्या "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘च्या ५०व्या मजल्यावर कार्यालय स्थापून कंपन्यांच्या वतीने काही कोटींचे करार-मदार केले आणि संगणक या विषयावर ७००-८०० पृष्ठांचे चार चार "ग्रंथराज‘हीग्रंथही लिहिले. वर्षाला दोन कोटी रुपये पगाराची नोकरी नाकारून अच्युत गोडबोले यांनी केवळ लेखनालाच वाहूनही घेण्यासाठी [[संगीत]], [[व्यवस्थापन]], [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्र,]] कंपनी,
[[मानसशास्त्र]] कामकाज, आदी वेगवेगळ्याया विषयांवरविषयात लिखाणाला सुरुवात केली.
 
==व्यावसायिक कारकीर्द==