"अपघात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
(en:Accident)कोणाच्या अन्अवधानाने,नजरचुकीने, यंत्र अथवा यंत्रणेच्या बिघाडाने, मानवी चुकीमुळे,सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांच्या न पाळण्याने,आळशीपणा,अयोग्य ज्ञान अथवा अज्ञान, खबरदारी अभावी,घडलेल्या घात अथवा आर्थिक नुकसानीस '''अपघात''' म्हणतात.अपघात विशिष्ट परिस्थितीजन्य असतात.ते योग्य खबरदारी घेतल्यास टाळता येऊ शकतात. यात जीव व इतर प्रकारचे कमीअधिक नुकसान सहसा समाविष्ट असतेच.
 
[[आपत्ती]] ही तुलनेने कमी काळात गंभीर नुकसानकारक आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अपघात" पासून हुडकले