"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
 
==पुरस्कार==
*व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी मा.भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)<ref name=":0" />
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१३-१-२०१८)
* महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
* २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार
* “सृष्टीत.. गोष्टीत" या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार
*<ref name=":0" />डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तके" म्हणून जाहीर केली आहेत.
* अमेरिकेतील [[आयोवा]] येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
५६,४६६

संपादने