"शंकर पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
तारीख
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
 
==जीवन==
पाटलांचा जन्म [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[हातकणंगले तालुका|हातकणंगले तालुक्यात]] [[पट्टण-कोडोली]] गावी झाला. त्यांचे शिक्षण [[गडहिंग्लज]] व [[कोल्हापूर]] येथे झाले. कोल्हापुरातील विद्यापीठातून त्यांनी बी.ए., बी.टी.पर्यंत पदव्या मिळवल्याशिकले. [[महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ|महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात]] मराठी विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून काम केले. [[इ.स. १९८५]] सालातील [[नांदेड]] येथे भरलेल्या [[मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
 
==प्रकाशित साहित्य==