"ऋतुसंहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
संदर्भ घातला
ओळ २:
 
==आशय==
ग्रीष्म, वर्षा,शरद, हेमंत,शिशिर, वसंत या सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे. वेगवेगळ्या वृत्तात बांधलेले १४४ श्लोक या काव्यात समाविष्ट आहेत. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=apqnZoC3T40C&printsec=frontcover&dq=rutusamhar+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiB3LHG7aLcAhUgSo8KHbbQCl8Q6AEIMjAC#v=onepage&q&f=false|title=The Rtusamhara of Kalidasa|last=Kālidāsa|date=1986|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120800311|language=hi}}</ref>प्रत्येक [[ऋतू]]<nowiki/>च्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणाऱ्यांच्या वृत्तीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदास नोंदवितो.(१)
 
 
== संदर्भ व नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतुसंहार" पासून हुडकले