"ऋतुसंहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
लेखात भर घातली
ओळ १:
'''ऋतुसंहार''' हे संस्कृत लेखक , कवी [[कालिदास]]लिखित काव्य आहे.
 
==आशय==
ग्रीष्म, वर्षा,शरद, हेमंत,शिशिर, वसंत या सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे.प्रत्येक [[ऋतू]]<nowiki/>च्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणाऱ्यांच्या वृत्तीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदास नोंदवितो.(१)
 
== संदर्भ व नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतुसंहार" पासून हुडकले