"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात सुधारणा केली
ओळ १०५:
* २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार
* “सृष्टीत गोष्टीत" या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार
* डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तके" म्हणून जाहीर केली आहेत.

* अमेरिकेतील [[आयोवा]] येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.

* सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).

* साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०.

* महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११.

* डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.

==पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनिल_अवचट" पासून हुडकले