"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३१५ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
लेखात सुधारणा केली
(लेखात सुधारणा केली)
(लेखात सुधारणा केली)
 
* साहित्यक्षेत्रात -
१९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते.स्वतःचे छंद, अनुभव , कथा असे विविधांगी लेखन ते  करतात.
*मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र -
डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील [[मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र]] याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
१३,४८२

संपादने