"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात सुधारणा केली
ओळ ४४:
डॉ. '''अनिल अवचट''' हे डॉकटर असलेले मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत.
 
==जन्म आणि  शिक्षण==
==जीवन==
अनिल अवचट यांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यातील [[ओतूर]] येथे झाला. त्यांनी आपली [[एम.बी.बी.एस]] ची पदवी पुणे येथील [[बी.जे. मेडिकल कॉलेज|बी. जे. मेडिकल कॉलेज]]मधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.

==बहुआयामी व्यक्तिमत्व==
अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व विविध प्रकारच्या कामातून दिसून येते.

* साहित्यक्षेत्रात -
१९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. [[महाराष्ट्र राज्य]] व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
<BR><BR>
डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील [[मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र]] याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्‍नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
<BR><BR>
"https://mr.wikipedia.org/wiki/अनिल_अवचट" पासून हुडकले