"सूर्यनमस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १०४:
सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. साष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासून सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे. [[धेरंड संहिता|धेरंड संहितेमध्ये]] [[भुजंगासन]] हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गेले आहे<ref>http://www.yogavidya.com/Yoga/GherandaSamhita.pdf</ref>. [[अधोमुख श्वानासन|अधोमुक्त श्वानासनाचे]] वर्णन मल्लपुराणात केले गेले आहे.
 
सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व हाडांचे काही दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो.  विविध आसन केल्याने जे लाभ प्राप्त होतात ,ते केवल एकट्या सूर्यनमस्काराने मनुष्यास प्राप्त होतात <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.webaai.com/2018/07/surya-namskar-hindi-ultimate-guide.html|title=सूर्यनमस्कार|last=वेबाई|first=हिंदी|date=14/07/2018|website=https://www.webaai.com/|archive-url=https://www.webaai.com/2018/07/surya-namskar-hindi-ultimate-guide.html|archive-date=14/07/2018|access-date=14/07/2018}}</ref>
 
[[शिवाजी महाराज]] व [[समर्थ रामदास]] सूर्यनमस्कारांचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.
ओळ १२३:
# [http://www.santosha.com/asanas/suryanamaskar.html इंग्रजीतून]
# [http://www.suryanamaskar.info]
# [https://www.webaai.com/2018/07/surya-namskar-hindi-ultimate-guide.html सूर्यनमस्कार मार्गदर्शिका]
 
[[वर्ग:योग]]