"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८१ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
सुधारणा.
(सुधारणा.)
==साहित्यिक म्हणून वैशिष्ट्ये==
[[File:Kalidas Smarak Ramtek.jpg|thumb|रामटेक येथील कालिदास स्मारक]]
संस्कृत भाषेतील अन्य रचनाकार आणि कालिदास यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. अभ्यासकांनी याविषयी आपापली मते नोंदविलेलेनोंदविलेलली आहेत. कालिदासाच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे [[निसर्ग]] आणि मानव यांच्या परस्पर संबंधांवर केलेले भाष्य. निसर्गावर,पशू आणि पक्षी यांच्यावर मानवी भाव-भावनांचा केलेला वापर हे त्याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल, संस्कृत भाषेतील विविध अलंकार आणि त्यांचा वापर हे त्याच्या काव्यात अनुभवाला येते. नाट्यकृतीत संस्कृत भाषेवरील त्याचेत्यांचे प्रभुत्व दिसून येत असून सहज,सोपी भाषा हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून नोंदविता येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=HwHk-Y9S9UMC&pg=PA42&dq=importance+of+kalidas+in+sanskrit+literature&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjL3uTY2NnaAhUDGpQKHUiTDawQ6AEIRjAF#v=onepage&q=importance%20of%20kalidas%20in%20sanskrit%20literature&f=false|title=Kalidasa: His Art and Culture|last=Gopal|first=Ram|date=1984|publisher=Concept Publishing Company|language=en}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=8wM-dNOa7fMC&pg=PA270&dq=importance+of+kalidas+in+sanskrit+literature&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjL3uTY2NnaAhUDGpQKHUiTDawQ6AEITDAG#v=onepage&q=importance%20of%20kalidas%20in%20sanskrit%20literature&f=false|title=A History of Sanskrit Literature|last=Macdonell|first=Arthur Anthony|date=1900|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120800953|language=en}}</ref>
 
== काल ==
* प्राचीन आणि मध्ययुगीन ग्रंथ सांगतात की कालिदास हा राजा विक्रमादित्य यांच्या दरबारी राजकवी होता. हा काळ इसवी सन पूर्व पहिले शतक असा मानला जातो.<ref>Chandra Rajan (2005). The Loom Of Time. Penguin UK. pp. 268–274.</ref>
* याविषयी प्रसिद्ध मत असे आहे की कालिदास हा [[चंद्रगुप्त दुसरा]] या राजाच्या काळात होऊन गेला.<ref>Vasudev Vishnu Mirashi and Narayan Raghunath Navlekar (1969). Kālidāsa; Date, Life, and Works. Popular Prakashan. pp. 1–35. Ram Gopal. p.14</ref>
* [[मंदसोर]] येथे मिळालेल्या संस्कृत शिलालेखाच्या आधारे मेघदूताच्या पूर्वमेघातील निवडक भाग आणि ऋतूसंहार मधील निवडक भाग या लेखात दिसतो. [[कर्नाटक|कर्नाटका]]तील ऐहोळे येथील लेखात भारवी यांच्यासह कालिदासाचे नावही नोंदविलेले दिसते. हा काळ इ.स. सहावे शतक असा मानला जातो.<ref> Gaurīnātha Śā ihihhistrī 1987, p. 80</ref>
 
== जीवन ==
”रात्रीच्या वेळी राजमार्गावरून एखादी दिव्याची ज्योत कोणीतरी पुढे पुढे नेत असावे, आणि त्या ज्योतीचा प्रकाश राजमार्गावर असलेल्या मोठमोठ्या इमारतींच्या दर्शनी भागावर पडत राहावा; ज्योत पुढे गेली की मागच्या इमारतींचा दर्शनी भाग अंधारात अदृश्य व्हावा; ज्योत ज्या महालासमोरून चालली असेल तेवढाच महाल प्रकाशमान व्हावा, त्याचप्रमाणे इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून जाई त्यावेळी, इंदुमती तिच्या हातातील वरमाला आपल्या गळ्यात घालील, अशा आशेने त्या त्या राजाचा चेहरा त्या वेळेपुरता उजळून निघे, आणि इंदुमती पुढे गेल्यावर तो निराशेने काळाठिक्कर पडे.”
*मेघदूतातल्या दुसऱ्या श्लोकातील शेवटच्या दोन ओळी - <br />
'''आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं''' <br />
'''वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।''' अशा आहेत.
यावरून [[आषाढ]] महिन्याचा पहिला दिवस, म्हणजेच [[आषाढ शुद्ध प्रतिपदा]] ही तिथी, कालिदास जयंती म्हणून पाळली जाते.
 
==कालिदासाचे साहित्य==
[[File:Ravi Varma-Shakuntala.jpg|thumb|राजा रविवर्मा यांनी काढलेले शकुंतलेचे चित्र]]
 
== कालिदास दिन ==
कालिदासांनी लिहिलेल्या 'मेघदूत' या काव्याचीकाव्य्च्या पहिलीदुसऱ्या ओळश्लोकातील "आषाढस्यशेवटच्या प्रथमदोन दिवसे,...."ओळी अशी- असल्यामुळे आषाढ महिन्याचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.
<br />
'''आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं''' <br />
यावरून'''वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।''' अशा आहेत. त्यामुळे [[आषाढ]] महिन्याचा पहिला दिवस, म्हणजे म्हणजेच [[आषाढ शुद्ध प्रतिपदा]] ही तिथी, 'कालिदास जयंतीदिन' म्हणून पाळलीसाजरी केली जाते.
 
==चित्रपट==
४,५९०

संपादने