"यदुनाथ दत्तात्रय थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्म : इ.स. १९२२; मृत्यू : १९९८) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक]], ज्येष्ठ पत्रकार, एक उत्कृष्ठउत्कृष्ट लेखक व संपादक, आणि [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यिक होते. हे 'साधना' साप्ताहिकाचे संपादक होते. एक स्वातंत्र्यसैनिक होते. तसेचते [[साने गुरुजी]] यांचे शिष्य असून '[[साधना साप्ताहिक]]ा'चे संपादक होते.
 
== जीवन ==
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेलेजन्मलेल्या थत्ते भारतीययांना स्वातंत्र्य चळवळीचे महाराष्ट्रातील नेते होते. 1942१९४२ साली त्यांना 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी होण्यासाठीझाल्याबद्दल सहा महिने कारावास ठोठावण्यात आला होता.
 
== साहित्य ==
{{लेखनाव}} यांनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली.
 
{{विकिस्रोत साहित्यिक}}